Type Here to Get Search Results !

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी धरती देवरे यांची बिनविरोध निवड




धुळे - धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय  नवसारी ( गुजरात ) मतदार संघातील खासदार सी.आर. पाटील यांच्या सुकन्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सौ.धरती देवरे यांची धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

           अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी बुधवारी जिल्हा परिषद सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात सौ.धरती देवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments