धुळे - सन 2011 साली स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची स्थापना झाली असून तेव्हापासून ते आज पर्यंत पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी व जनकल्यानासाठी संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब रामकृष्ण नेरकर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविले जातात तसेच दर वर्षी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका देखील प्रकाशित करून वितरित केल्या जातात सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील सन 2024 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. आनंद लोंढे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे इर्शाद भाई जहागीरदार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले सदर कार्यक्रमा प्रसंगी संघांचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्णजी नेरकर, किरण बागुल , विनायक अहिरे,आबासाहेब अमृतसागर, दिनेशभाऊ निकुंभ,राहुलभाऊ वाघ, बंडूनाना गांगुर्डे, देवेंद्र पाटील, रुपेश पाटील सर, विनोद रोकडे सर, चंद्रगुप्त खैरनार यांच्या सह संघांचे इतर पदाधीकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments